ಅರ್ಥ : कामाच्या सोयीसाठी केलेले भाग.
ಉದಾಹರಣೆ :
तो ह्या संस्थेच्या कोणत्या विभागात काम करतो?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खाते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A specialized division of a large organization.
You'll find it in the hardware department.ಅರ್ಥ : अनेक जिल्हे मिळून बनलेला राज्याचा एक भाग.
ಉದಾಹರಣೆ :
तो दहावीत मुंबई विभागातून प्रथम आला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : * संगणकविज्ञानात विशिष्ट माहिती देणारा चिन्ह वा चिन्हांचा समूह.
ಉದಾಹರಣೆ :
संगणकावर तारीख दिवस, महिना व वर्ष ह्या तीन विभात दिसते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(computer science) a set of one or more adjacent characters comprising a unit of information.
fieldಅರ್ಥ : काही देशांचा क्षेत्रीय और प्रशासनिक विभाग.
ಉದಾಹರಣೆ :
तो फ्रांसच्या विभागाविषयी सांगत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कुछ देशों का क्षेत्रीय और प्रशासनिक विभाग।
वह फ्रांस के विभाग के बारे में बता रहा है।The territorial and administrative division of some countries (such as France).
departmentविभाग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vibhaag samanarthi shabd in Marathi.