ಅರ್ಥ : एखादी गोष्ट माहीत करून घेण्यासाठी प्रश्न करणे.
ಉದಾಹರಣೆ :
मी त्याला परीक्षेविषयी विचारले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चौकशी करणे, विचारणा करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कल्पनाशक्ती, बुद्धी ह्यांचा व्यापार, शोध, अभ्यासपूर्वक चिंतन.
ಉದಾಹರಣೆ :
राजकीय प्रश्नांवर सावरकरांनी गंभीरपणे विचार केला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिंतन करणे, मनन करणे, विचार करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी विषय पर मन में कुछ विचार करना या दिमाग़ का उपयोग करना।
इस प्रश्न को हल करने के लिए मैंने बहुत सोचा, किन्तु सफलता नहीं मिलीविचारणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vichaarne samanarthi shabd in Marathi.