ಅರ್ಥ : जेवण वाढणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
वाढपी परातीत भात काढत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : उपाहारगृह इत्यादी ठिकाणी जेवण वाढणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
वेळेवर जेवण न मिळाल्यामुळे त्याने वाढप्याला खूप ओरडले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वाढपी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaadhpee samanarthi shabd in Marathi.