ಅರ್ಥ : ज्यामुळे एखाद्या गोष्टीच्या प्राप्तिकडे लक्ष लागते ती मनोवृत्ती.
ಉದಾಹರಣೆ :
माणसाच्या सर्वच इच्छा पूर्ण होतात असे नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभिलाषा, आकांक्षा, इच्छा, कामना, मनीषा, स्पृहा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मन में दबी रहनेवाली तीव्र कामना या लालसा।
मनुष्य की प्रत्येक इच्छा पूरी नहीं होती।ಅರ್ಥ : एखाद्यावर विश्वास ठेवण्याची क्रिया की अमुक एक कार्य त्याच्याकडून होईल किंवा होऊ शकते.
ಉದಾಹರಣೆ :
प्रत्येक वडिलांची आपल्या मुलाकडून हीच अपेक्षा असते की तो आपल्या जीवनात यशस्वी होवो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपेक्षा, आकांक्षा, इच्छा, वासना
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी पर भरोसा रखने की क्रिया कि अमुक कार्य उसके द्वारा हो सकता है या हो जायेगा।
हर पिता की अपने पुत्र से यह अपेक्षा रहती है कि वह अपने जीवन में सफल हो।वांछा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaanchhaa samanarthi shabd in Marathi.