ಅರ್ಥ : कोणीही रहात असलेले स्थान.
ಉದಾಹರಣೆ :
निवासस्थान नेहमी स्वच्छ व हवेशीर असायला हवे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधिवास, आवास, ठिकाण, निवासस्थान, वसतिस्थान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह स्थान जहाँ कोई रहता हो।
स्वच्छ और हवादार आवास स्वास्थ्य के लिए लाभदायक होता है।ಅರ್ಥ : काही लोक जिथे घर बांधून राहतात ती जागा.
ಉದಾಹರಣೆ :
यंदा आमच्या वसाहतीत गणेशोत्सव दणक्यात झाला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An area where a group of families live together.
settlementಅರ್ಥ : वसण्याची क्रिया किंवा अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
भूकंपामुळे जास्त वस्ती असलेल्या भागाचे खूप नुकसान झाले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वसाहत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of populating (causing to live in a place).
He deplored the population of colonies with convicted criminals.वस्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vastee samanarthi shabd in Marathi.