ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ठोकणी, मुसळ इत्यादीकांच्या टोकाला घातलेली कडी.
ಉದಾಹರಣೆ : मुसळाला नवीन मांडळ लावून आणली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मांडळ, वसवे
ಅರ್ಥ : हस्तिदंत सुशोभित करण्यासाठी घातलेले पितळी कडे किंवा वळे.
ಉದಾಹರಣೆ : ह्या हत्तीच्या दाताला वसवी घातली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वसवे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
शोभा के लिए हाथी के दाँत पर चढ़ायी जाने वाली पीतल की वस्तु जो चूड़ी के आकार की होती है।
ಸ್ಥಾಪನೆ
वसवी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vasvee samanarthi shabd in Marathi.