ಅರ್ಥ : सर्व प्रकारच्या बातम्या असणारे व नियमित कालावधीने प्रकाशित होणारे पत्र.
ಉದಾಹರಣೆ :
वर्तमानपत्र हे जनमानसांपर्यंत बातमी पोचवायचे एक उत्तम साधन आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बातमीपत्र, वृत्तपत्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
नियमित समय पर प्रकाशित होने वाला वह पत्र जिसमें अनेक प्रकार के समाचार रहते हों।
वह सायंकालीन समाचारपत्र पढ़ रहा है।ಅರ್ಥ : प्रत्येक दिवशी निघणारे वृत्तपत्र.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांच्या सत्काराची बातमी दैनिकात छापून आली होती
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दैनिक, पेपर, वृत्तपत्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह समाचार पत्र जो नियमित रूप से नित्य प्रकाशित होता हो।
वह प्रतिदिन दैनिक पत्र पढ़ता है।A newspaper that is published every day.
dailyवर्तमानपत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vartamaanapatr samanarthi shabd in Marathi.