ಅರ್ಥ : जंगलात राहणारे वा आढळणारे प्राणी.
ಉದಾಹರಣೆ :
वाघ हा एक वन्यपशू आहे.
जिम कॉर्बेटसारखे वनचरांवर प्रेम करणारे मानवतावादी लोक विरळाच.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वन्यजीव, वन्यपशू, वन्यप्राणी, श्वापद
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वन में रहने वाला या पाया जाने वाला पशु।
शेर एक वन्य पशु है।वनचर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vanchar samanarthi shabd in Marathi.