ಅರ್ಥ : आगगाडीचा रुळाचा मार्ग.
ಉದಾಹರಣೆ :
लोहमार्गामुळे दळणवळण सोपे झाले आहे
ಅರ್ಥ : आगगाडीच्या येण्या-जाण्याचा रस्ता.
ಉದಾಹರಣೆ :
मुंबई हे लोहमार्गाद्वारे अनेक शहरांना चांगले जोडलेले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रेल्वेमार्ग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Line that is the commercial organization responsible for operating a system of transportation for trains that pull passengers or freight.
railroad, railroad line, railway, railway line, railway systemलोहमार्ग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lohamaarg samanarthi shabd in Marathi.