ಅರ್ಥ : लाकडी दांड्याच्या दोन टोकांना धातूच्या चकत्या ओवलेली साखळी बसवून केलेले साधन.
ಉದಾಹರಣೆ :
लेझीम व्यायामासाठी वापरतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लेझीम
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
लेजीम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lejeem samanarthi shabd in Marathi.