ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ लुळा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

लुळा   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : हातात किंवा पायात विकृती असलेली व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : सर्कशीत त्या लुळ्याने केलेले कारनामे पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : लुळा-लंगडा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह जिसके हाथ या पैर में विकृति हो।

सरकस में लुंजों का कारनामा देखकर दर्शक हैरान थे।
लँगड़ा-लूला, लुंज, लुजा, लूला-लँगड़ा
೨. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : जन्मतः किंवा रोगादि कारणांमुळे ज्याचा हात कापला गेला किंवा निकामी झाला अशी व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : एक लुळा तोंडात लेखणी धरून लिहित होता.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : लुला


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह जिसका हाथ कटा या काम करने योग्य न हो।

एक लूला मुँह में कलम पकड़ कर लिख रहा था।
लूला

People who are wounded.

They had to leave the wounded where they fell.
maimed, wounded

लुळा   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : ताठपणा नसलेला.

ಉದಾಹರಣೆ : म्हातारपणी सर्व गात्रे शिथिल पडतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : लुला, शिथिल


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो दृढ़ता से बँधा, जकड़ा या कसा न हो।

बुढ़ापे में शरीर ढीला पड़ जाता है।
ढीला, ढीला-ढाला, शिथिल
೨. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : हातात किंवा पायात विकृती असलेला.

ಉದಾಹರಣೆ : ही स्पर्धा केवळ लुळ्या व्यक्तींसाठीच आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : लुळा-लंगडा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसके हाथ या पैर में विकृति हो।

इस प्रयोगिता में केवल लुंज व्यक्ति ही भाग ले सकता है।
लँगड़ा-लूला, लुंज, लुजा, लूला-लँगड़ा

Disabled in the feet or legs.

A crippled soldier.
A game leg.
crippled, game, gimpy, halt, halting, lame
೩. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : ज्याचा हात कापला आहे किंवा काम करण्यास योग्य नाही असा.

ಉದಾಹರಣೆ : लुला माणूस रस्त्यावर उभा राहून भीक मागत होता.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : लुला


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसका हाथ कटा या काम करने योग्य न हो।

लूला व्यक्ति सड़क पर खड़े होकर भीख माँग रहा था।
लूला

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

लुळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lulaa samanarthi shabd in Marathi.