ಅರ್ಥ : एखाद्यास काही दाखवून त्याला ते मिळविण्यासाठी अधीर करणे.
ಉದಾಹರಣೆ :
मोठी माणसे मुलांना आपल्याजवळ बोलविण्यासाठी त्यांना लालूच दाखवतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लालूच दाखविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी को कुछ दिखाकर उसे उस चीज़ को पाने के लिए अधीर करना।
बड़े अक्सर बच्चों को अपने पास बुलाने के लिए उन्हें ललचाते हैं।लालूच दाखवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laalooch daakhvane samanarthi shabd in Marathi.