ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : लांबी वाढवणे.
ಉದಾಹರಣೆ : त्याने शिवण उसवून आपले सदरे मोठे केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मोठे करणे, वाढवणे, वाढविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
लंबाई में विस्तार करना।
Make longer.
ಅರ್ಥ : एखाद्या आकसलेल्या किंवा गुंडाळलेल्या वस्तूस ओढून पसरवणे.
ಉದಾಹರಣೆ : आळस देताना आपण हात-पाय ताणतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ताण देणे, ताणणे
किसी सिमटी या लिपटी हुई चीज़ को खींचकर फैलाना।
Make long or longer by pulling and stretching.
ಸ್ಥಾಪನೆ
लांब करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laamb karne samanarthi shabd in Marathi.