ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ लहर ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

लहर   नाम

ಅರ್ಥ : एकदम होणारी इच्छा.

ಉದಾಹರಣೆ : मला एकदम भजी खायची लहर आली

ಸಮಾನಾರ್ಥಕ : सणक, सुरसुरी, हुक्की

೨. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

ಅರ್ಥ : नैसर्गिक अथवा कृत्रिम कारणांमुळे निर्माण होणारा तसेच शरीर, वातावरण वा इतर माध्यमांतून जाणारा एखादा तरंग.

ಉದಾಹರಣೆ : पाण्यातून वीजेचे तरंग वेगात जातात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : तरंग


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

प्राकृतिक अथवा कृत्रिम कारणों से उत्पन्न होनेवाली किसी वस्तु की लहर जो किसी शरीर या वातावरण में दौड़ती है।

बिजली में भी तरंगें होती हैं।
तरंग, लहर

A movement like that of a sudden occurrence or increase in a specified phenomenon.

A wave of settlers.
Troops advancing in waves.
wave
೩. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : जलाशयात, एकमेकांपासून थोड्या अंतरावर, आलटून पालटून वरखाली होत एखाद्या दिशेने पुढे सरकणारी पाण्याची राशी.

ಉದಾಹರಣೆ : समुद्राच्या लाटा किनार्‍यावर धडकत आहेत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उर्मी, ऊर्मी, तरंग, लाट


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

नदी, समुद्र आदि के जल में थोड़ी-थोड़ी दूर पर रह-रहकर उठने और फिर नीचे बैठने वाली जलराशि जो बराबर आगे बढ़ती हुई-सी जान पड़ती है।

समुद्र की लहरें चट्टानों से टकराकर ऊपर उठ रही हैं।
अर्ण, अलूला, ऊर्मि, कल्लोल, तरंग, बेला, मौज, लहर, हिलकोर, हिलकोरा, हिलोर, हिलोरा, हिल्लोल

One of a series of ridges that moves across the surface of a liquid (especially across a large body of water).

moving ridge, wave

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

लहर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lahar samanarthi shabd in Marathi.