ಅರ್ಥ : स्त्री आणि पुरुष यांनी एकमेकांना पती किंवा पत्नी म्हणून स्वीकारणे.
ಉದಾಹರಣೆ :
घरी विरोध असूनही त्या दोघांनी लग्न केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विवाह करणे, विवाहणे, विवाहबद्ध होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
विवाह करके पुरुष का स्त्री को अपनी पत्नी या स्त्री का पुरुष को अपना पति बनाना।
श्री कृष्ण ने रुक्मिणी का हरण कर उससे विवाह किया।लग्न करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lagn karne samanarthi shabd in Marathi.