ಅರ್ಥ : एखाद्या चांगल्या व महत्त्वाच्या व्यक्ती व गोष्टीला पंचवीस वर्षे झाली असता आनन्दाने साजरा करण्याचा समारंभ.
ಉದಾಹರಣೆ :
यंदा आमच्या संस्थेचा रौप्यमहोत्सव आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रजतमहोत्सव
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी व्यक्ति, संस्था आदि या किसी महत्वपूर्ण कार्य के जन्म या आरंभ होने के पचीस वर्ष पूरे होने पर मनाई जाने वाली जयंती।
पच्चीस दिसम्बर को हमारे विद्यालय की रजत जयंती मनायी जायेगी।An anniversary celebrating the passage of 25 years.
silver jubileeरौप्यमहोत्सव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raupyamahotsav samanarthi shabd in Marathi.