ಅರ್ಥ : एखादे भांडे इत्यादीतून एखादी वस्तू इत्यादी काढून ती मोकळा करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आई साखरेचा डब्बा रिकामा करत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मोकळा करणे, रिकामा करणे, रिक्त करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
रिता करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ritaa karne samanarthi shabd in Marathi.