ಅರ್ಥ : कला, साहित्य इत्यादींचा आस्वाद घेणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
चांगल्या कवितेचे मोल रसिकालाच कळते
ಅರ್ಥ : थट्टामस्करी इत्यादिद्वारा विनोद उत्पन्न करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
मोहन फार विनोदी आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अपनी बातों से लोगों को हँसाने वाला।
जीजाजी बड़े विनोदी व्यक्ति हैं।Arousing or provoking laughter.
An amusing film with a steady stream of pranks and pratfalls.ಅರ್ಥ : रस घेणारा.
ಉದಾಹರಣೆ :
ती खूप रसिक आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आस्वादक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Full of or showing high-spirited merriment.
When hearts were young and gay.ಅರ್ಥ : पंचेद्रियांना आनंद वाटेल अशा गोष्टींमध्ये रस घेणारा.
ಉದಾಹರಣೆ :
रसिक माणूस जेव्हा असंयमित होतो तेव्हा तो रोगी होतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
विषय आदि का भोग करने वाला या भोग में लगा हुआ।
भोगी व्यक्ति जब असंयमित हो जाता है तो वह रोगी हो जाता है।रसिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rasik samanarthi shabd in Marathi.