ಅರ್ಥ : भावनांचे साहित्यातील प्रकटीकरण.
ಉದಾಹರಣೆ :
रस नऊ आहेत शृंगार,वीर,करुण,अदभूत,हास्य,भयानक,बीभत्स,रौद्र व शांत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
साहित्य में कथानकों, काव्यों, नाटकों आदि में रहने वाला वह तत्व जो अनुराग, करुणा, क्रोध, रति आदि मनोभावों को जागृत, प्रबल तथा सक्रिय करता है।
रस की संख्या नौ मानी गई है।ಅರ್ಥ : फळातील द्रव.
ಉದಾಹರಣೆ :
लिंबाचा रस औषधी असतो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
फल में रहनेवाला वह तरल पदार्थ जो दबाने,निचोड़ने आदि पर निकलता या निकल सकता है।
फल रस पीना सेहत के लिए अच्छा होता है।ಅರ್ಥ : पान, फूले इत्यादी दाबल्याने, वाटल्याने त्यातून निघणारा पातळ द्रव.
ಉದಾಹರಣೆ :
कडू निंबाच्या पानांचा रस लावल्याने त्वचारोग बरे होतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : शरीरातील सात धातूंपैकी पहिला धातू.
ಉದಾಹರಣೆ :
शरीरातील पाणी हे रस ह्या धातूत येते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीत वाटणारा आनंद.
ಉದಾಹರಣೆ :
मला कीर्तन ऐकण्यात आनंद वाटतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या पदार्थाचे सार अथवा तत्त्व.
ಉದಾಹರಣೆ :
रस अनेक प्रकारचे असतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.
essenceरस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ras samanarthi shabd in Marathi.