ಅರ್ಥ : रूपवान स्त्री.
ಉದಾಹರಣೆ :
दोन सुंदर स्त्रिया एकमेकांशी बोलत आहेत.
मेनकेसारखी कामिनी पाहून विश्वामित्राची तपश्चर्या भंग पावली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कामिनी, चारुगात्री, सुंदर स्त्री, सुंदरी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सुंदर युवती.
ಉದಾಹರಣೆ :
तो एका रमणीच्या प्रेमपाशात अडकून उध्वस्त झाला
रमणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ramnee samanarthi shabd in Marathi.