ಅರ್ಥ : संकटाला घाबरून किंवा आपले कर्तव्य इत्यादींना डावलून आणि लोकांच्या नजरा वाचवून पळून जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
कैदी तुरूंगातून पळून गेला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : परागंदा होणे, पलायन करणे, फरारी होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
संकट के स्थान से डरकर या अपने कर्तव्य आदि से विमुख होकर और लोगों की नज़र बचा कर भाग जाना।
कैदी जेल से फ़रार हो गया।रफूचक्कर होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raphoochakkar hone samanarthi shabd in Marathi.