ಅರ್ಥ : दुःख झाल्याने डोळ्यातून पाणी काढणे.
ಉದಾಹರಣೆ :
आपल्या आईपासून दूर झाल्यामुळे श्याम रडत होता
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अश्रू गाळणे, अश्रू ढाळणे, रुदन करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पीड़ा, दुख, सुख, क्रोध,आदि के भावातिरेक में आँख से आँसू गिराना।
अपनी माँ से बिछुड़ने के कारण श्याम रो रहा था।रडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. radne samanarthi shabd in Marathi.