ಅರ್ಥ : रक्ताची हगवण किंवा ज्यात शौचातून रक्त पडते असा अतिसार.
ಉದಾಹರಣೆ :
रक्तातिसारावर त्वरित उपचार होणे आवश्यक असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : संग्रहणी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह पेचिश जिसमें मल के साथ खून निकलता है।
रक्तातिसार ध्यान न देने पर घातक सिद्ध हो सकता है।Passage of stools containing blood (as from diverticulosis or colon cancer or peptic ulcer).
haematochezia, hematocheziaरक्तातिसार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raktaatisaar samanarthi shabd in Marathi.