ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ रंगीत करकोचा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.
೧. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : गिधाडापेक्षा आकाराने मोठा असलेला, मोठी लांब पिवळी चोच आणि मेणासारखा पिवळा रंग असलेला तसेच साऱ्या अंगावर पांढरी पिसे असणारा, गुलाबी पंखांचा आणि छातीवर आडवा काळा पट्टा असलेला एक पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : चाम ढोक भातशेतात आढळतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चन्ना ढोक, चाम ढोक, ढोक, मोठा ढोक, रंगीत ढोक, रंगीत ढोकरी, रात्या तांब, लाल चनक


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

खाकी रंग की एक बड़ी चिड़िया।

कुछ लोग जाँघिल का शिकार करते हैं।
कठसारंग, जंघिल, जाँघिल, जांघिल

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

रंगीत करकोचा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rangeet karkochaa samanarthi shabd in Marathi.