ಅರ್ಥ : एखादे काम इत्यादी करण्यासाठी योजना आखणे.
ಉದಾಹರಣೆ :
हे काम किती दिवसात पूर्ण होईल याची तो योजना तयार करत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : योजना आखणे, योजना तयार करणे, योजना बनवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
योजना बनविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yojnaa banvine samanarthi shabd in Marathi.