ಅರ್ಥ : बंधनात नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने पक्ष्याला पिंजर्यातून मुक्त केले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कामात न गुंतलेला.
ಉದಾಹರಣೆ :
मी मोकळ्या वेळात वाचन करतो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्यावर नेहमीचा दागिना घातलेला नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
भुंड्या डोक्याने कुणाला सामोरे जाऊ नये असा पूर्वी संकेत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भुंडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्यात कोणत्याही प्रकारची बाधा, अडचण किंवा अडवणूक नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
मोकळ्या हवेत फिरणे स्वास्थ्यप्रद असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खुला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मोकळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. moklaa samanarthi shabd in Marathi.