ಅರ್ಥ : नर संतती.
ಉದಾಹರಣೆ :
उद्या मुंबईहून माझा मुलगा येणार आहे
कृष्ण वसुदेवचे पुत्र होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आत्मज, चिरंजीव, छोकरा, तनय, पुत्र, लेक, सुत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
नर संतान।
कृष्ण वसुदेव के पुत्र थे।ಅರ್ಥ : साधारणतः सोळा वर्षांखालील पुरुष व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
तो मुलगा खूपच हुशार आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A youthful male person.
The baby was a boy.मुलगा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mulgaa samanarthi shabd in Marathi.