ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ मुजरा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

मुजरा   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : धनी, मालक, राजा व इतर श्रेष्ठ व्यक्तींना आदरार्थ कमरेत वाकून तीनदा हात कपाळावर नेऊन करावयाचे वंदन.

ಉದಾಹರಣೆ : राजाची रजा घेण्यापूर्वी व्यापार्‍याने मुजरा केला.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी बड़े के सामने झुक-झुककर किया जानेवाला अभिवादन।

राजा के राजदरबार में प्रवेश करते ही सब मुजरा के लिए खड़े हो गए।
मुजरा
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

ಅರ್ಥ : वेश्या इत्यादींचे बसून गाणे गायची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : पूर्वीचे राजे महाराजे मुजर्‍याचे शौकीन होते.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वेश्या आदि का बैठकर गाना गाने की क्रिया।

पहले ज़माने में अधिकतर राजा-महाराजा मुजरे के शौकीन होते थे।
मुजरा, मोजरा
೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : वेश्या किंवा नायकीणीचे मैफल इत्यादीमध्ये बसून गायले जाणारे गाणे.

ಉದಾಹರಣೆ : कनकबाईचे मुजरे खूप प्रसिद्ध होते.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह गाना जिसे वेश्या महफिल आदि में बैठकर गाती हो।

कनकबाई के मुजरे क़ाफ़ी मशहूर थे।
मुजरा

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

मुजरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mujraa samanarthi shabd in Marathi.