ಅರ್ಥ : मान देणे वा आदर करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आई मोठ्या भावाला खूप मानते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : महत्त्व किंवा किंमत कळणे.
ಉದಾಹರಣೆ :
परीक्षेत पहिला आल्यापासून सगळे त्याला मानतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Accept (someone) to be what is claimed or accept his power and authority.
The Crown Prince was acknowledged as the true heir to the throne.ಅರ್ಥ : धार्मिक दृष्टिकोणातून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे.
ಉದಾಹರಣೆ :
मी निराकार देवाला मानतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कल्पना करणे.
ಉದಾಹರಣೆ :
समजा, एखाद्याने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही काय कराल?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कल्पना करणे, समजणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कल्पना करना।
हमने सवाल हल करने के लिए क और ख को अनभिज्ञ अंकों के स्थान पर माना है।Form a mental image of something that is not present or that is not the case.
Can you conceive of him as the president?.मानणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maanne samanarthi shabd in Marathi.