ಅರ್ಥ : ज्याने कुणाचा मान कमी होतो अशी गोष्ट बोलणे किंवा करणे.
ಉದಾಹರಣೆ :
स्वयंवरात द्रोपदीने कर्णाला सर्वांसमोर सूतपुत्र म्हणून अपमानित केले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनादर करणे, अपमान करणे, अपमानित करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ऐसी बात या काम करना जिससे किसी का मान या प्रतिष्ठा कम हो।
उसने मुझे सब के सामने अपमानित किया।मानखंडना करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maanakhandnaa karne samanarthi shabd in Marathi.