ಅರ್ಥ : प्रगती कमी होणे.
ಉದಾಹರಣೆ :
मोहन आजारी असल्यामुळे अभ्यासात मागे पडला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पीछे छूट जाना।
बीमारी के कारण गौरव पढ़ाई में बहुत पिछड़ गया।Hang (back) or fall (behind) in movement, progress, development, etc..
dawdle, fall back, fall behind, lagಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीसाठी पुन्हा-पुन्हा सांगणे किंवा त्यासाठी मागे लागणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो आपले काम करवून घेण्यासाठी माझ्या मागे पडला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मागे लागणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बार-बार कहना या पीछे लगे रहना या ज़िद करके किसी को कोई काम करने या करवाने के लिए मज़बूर करना।
वह अपना काम कराने के लिए मेरे पीछे पड़ गया है।ಅರ್ಥ : वाईट बोलणे किंवा त्रास देणे किंवा एखाद्याचे वाईट होईल असे काही करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आता अमेरिका जुलियन असांजेच्या मागे पडली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बुराई करना या तंग करना या कुछ ऐसा करना जिससे किसी का अहित हो।
अब अमरीका जूलियन असांजे के पीछे पड़ गया है।मागे पडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maage padne samanarthi shabd in Marathi.