ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीत वाटणारा आनंद.
ಉದಾಹರಣೆ :
मला कीर्तन ऐकण्यात आनंद वाटतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : मनाचा तो भाव वा अवस्था जी एखादी प्रिय वा इच्छित वस्तू मिळाल्यावर वा एखादे चांगले व शुभ कार्य पार पडल्यानंतर होते.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचे आयुष्य आनंदात चालले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आनंद, प्रमोद, प्रसन्नता, हर्ष
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मन का वह भाव या अवस्था जो किसी प्रिय या अभीष्ट वस्तु के प्राप्त होने या कोई अच्छा और शुभ कार्य होने पर होता है।
उसका जीवन आनंद में बीत रहा है।मजा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. majaa samanarthi shabd in Marathi.