ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ भेसळ ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

भेसळ   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : शुद्ध किंवा चांगल्या गोष्टीत मिसळली जाणारी निकृष्ट दर्जाची गोष्ट.

ಉದಾಹರಣೆ : जप्त केलेल्या मालात दहा टक्के भेसळ आढळली.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

शुद्ध चीज में मिलाई जाने वाली खराब चीज।

जब्त माल में दस प्रतिशत मिलावट पाई गई।
खोट, मिलावट
೨. नाम / निर्जीव / घटना

ಅರ್ಥ : दो किंवा दोनापेक्षा अधिक वस्तूंचे एकमेकांत मिसळण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : दुकानदाराला धान्यात खड्यांचे मिश्रण करताना पकडले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मिश्रण, मिसळ, संगम, सरभेसळ


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह क्रिया जिससे दो या दो से अधिक वस्तुएँ आदि एक में मिलें।

वैद्यजी अभी दवाओं के मिश्रण में व्यस्त हैं।
अपमिश्रण, आमेजिश, आश्लेषण, मिलावट, मिश्रण, मेल, संगम, संहिता, सङ्गम, सम्मिश्रण
೩. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

ಅರ್ಥ : एखाद्या पदार्थात त्या पदार्थापेक्षा निकृष्ट दर्ज्याचा पदार्थ मिसळलेला असण्याची अवस्था किंवा भाव.

ಉದಾಹರಣೆ : भेसळ थांबण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत.
भेसळीचे दूध विकणार्‍या टोळीला पोलीसांनी अटक केली.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी अच्छी चीज में घटिया चीज के मिले हुए होने की अवस्था या भाव।

मिलावट को रोकने के लिए सख़्त क़दम उठाना चाहिए।
अप-मिश्रण, एडल्टरेशन, घाल-मेल, मिलावट

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

भेसळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhesal samanarthi shabd in Marathi.