ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ भाष्य ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

भाष्य   नाम

ಅರ್ಥ : एखाद्या संहितेवरील खंडनमंडनात्मक युक्तिवादात्मक, स्वतःचे मत व्यक्त करणारे स्पष्टीकरण.

ಉದಾಹರಣೆ : ज्ञानेश्वरी ही गीतेवरची मराठी टीका आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : टीका

೨. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

ಅರ್ಥ : एखादी व्यक्ती, विषय वा कार्य ह्यांविषयी मांडलेले मत.

ಉದಾಹರಣೆ : मला त्या विषयावर भाष्य करायचे नाही.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी व्यक्ति, विषय अथवा कार्य के संबंध में किया जाने वाला विचार।

मुझे इस विषय में कोई टिप्पणी नहीं करनी है।
टिप्पणी
೩. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

ಅರ್ಥ : वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या घटना इत्यादींची संक्षिप्त टिप किंवा त्या संदर्भातील संपादकाचे विचार.

ಉದಾಹರಣೆ : आजच्या वर्तमानपत्रातील संपादकाचे भाष्य अतिशय चांगले आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : टिप्पणी, टीकाटिप्पणी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

समाचार आदि में प्रकाशित घटना आदि का संक्षिप्त विवरण या उसके संबंध में संपादक का विचार।

आज के समाचार पत्र में संसद में हुए हंगामे पर संपादक द्वारा की गई टिप्पणी बहुत ही सशक्त है।
अवचूरी, आलोक, टिप्पणी

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

भाष्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaashy samanarthi shabd in Marathi.