ಅರ್ಥ : एका भाषेतील साहित्य दुसर्या भाषेत लिहिणे.
ಉದಾಹರಣೆ :
मोठ्या मुश्किलाने त्याने ह्या कथेचे भाषांतर केले आहे.
सावरकरांनी मॅझीनचे आत्मचरित्र मराठीत अनुवादले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुवाद करणे, अनुवादणे, भाषांतरण करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक भाषा में लिखी हुई विषयवस्तु या कही हुई बात को दूसरी भाषा में लिखना या कहना।
रामायण का अधिकांश भाषाओं में अनुवाद किया गया है।भाषांतर करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaashaantar karne samanarthi shabd in Marathi.