ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : शिजवलेले तांदूळ.
ಉದಾಹರಣೆ : कोकणात भात हे मुख्य अन्न आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
खाने के लिए पानी में उबाला हुआ चावल।
A particular item of prepared food.
ಅರ್ಥ : ज्याची बी तांदूळ म्हणून खाल्ली जाते ते एक लहान रोप.
ಉದಾಹರಣೆ : धान हे वर्षायु किंवा बहुवर्षायु गवत आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धान, साळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
एक पौधा जिसके बीजों में से चावल निकलता है।
ಅರ್ಥ : टरफलासहित असलेले तांदूळ.
ಉದಾಹರಣೆ : तांदळापेक्षा भात साठवणीमध्ये जास्त चांगले टिकते
एक अनाज जो छिलके सहित चावल होता है।
Rice in the husk either gathered or still in the field.
ಸ್ಥಾಪನೆ
भात व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaat samanarthi shabd in Marathi.