ಅರ್ಥ : वर्तमान काळाच्या पुढे वा नंतर यावयाचा काळ.
ಉದಾಹರಣೆ :
भविष्यकाळाची निश्चित कल्पना कोणालाही नसते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पुढचा काळ, पुढील काळ, भविष्य, भावीकाल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आने वाला काल या समय।
भविष्य में क्या होगा कोई नहीं जानता।ಅರ್ಥ : (व्याकरण) वर्तमानकाळापासून पुढे होणार्या क्रिया किंवा अवस्था सांगणारा काळ.
ಉದಾಹರಣೆ :
आज गुरूजींनी भविष्यकाळविषयी सविस्तर माहिती सांगितली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
व्याकरण में वह काल जो वर्तमान समय से आगे की क्रियाओं या अवस्थाओं को बताता है।
आज गुरुजी ने भविष्य काल के बारे में विस्तार से बताया।भविष्यकाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhavishyakaal samanarthi shabd in Marathi.