ಅರ್ಥ : वर्तमान काळाच्या पुढे वा नंतर यावयाचा काळ.
ಉದಾಹರಣೆ :
भविष्यकाळाची निश्चित कल्पना कोणालाही नसते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पुढचा काळ, पुढील काळ, भविष्यकाळ, भावीकाल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आने वाला काल या समय।
भविष्य में क्या होगा कोई नहीं जानता।ಅರ್ಥ : भावी गोष्टीविषयी अगोदर केलेले कथन.
ಉದಾಹರಣೆ :
युद्धाविषयीचे त्याचे भविष्य खरे ठरले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भाकीत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आगे चलकर होने वाली वह बात जो पहले से ही किसी ने कह दी हो।
उस महात्मा की भविष्यवाणी सत्य साबित हुई।भविष्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhavishy samanarthi shabd in Marathi.