ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ बुरूज ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

बुरूज   नाम

೧. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : ज्या स्थानवरून किल्याचे अथवा नगराचे संरक्षण केले जाते ते स्थान.

ಉದಾಹರಣೆ : सगळे मावळे बुरुजावर ठाण मांडून बसले आहेत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : बुरुज, मार्‍याची जागा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह स्थान जहाँ से गढ़ या नगर आदि की रक्षा की जाती है।

सेना मोर्चे पर जमी हुई है।
मोरचा, मोर्चा

A defensive post at the end of a bridge nearest to the enemy.

bridgehead
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

ಅರ್ಥ : कोटाच्या तटबंदीत मजबुतीसाठी, बचावासाठी व मार्‍यासाठी जागोजाग केलेली वर्तुळाकार बंदिस्त जागा.

ಉದಾಹರಣೆ : सैनिक बुरुज चढून गडावर आले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : बुरुज


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किले की दीवार में थोड़ी दूर पर त्रिकोणाकार सा स्थान।

बुर्ज की ओट में से सिपाही लड़ाई करते थे।
कँगूरा, कंगूरा, गरगज, घूगस, बुर्ज, बुर्ज़

A rampart built around the top of a castle with regular gaps for firing arrows or guns.

battlement, crenelation, crenellation

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

बुरूज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. burooj samanarthi shabd in Marathi.