ಅರ್ಥ : पंधरवड्यातील दुसरी तिथी.
ಉದಾಹರಣೆ :
द्वितीयेची चन्द्रकोर रेखीव असते.
सोहनचा जन्म कृष्णपक्षातील द्वितीयेला झाला होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : द्वितीया
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An amount of time.
A time period of 30 years.ಅರ್ಥ : एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग.
ಉದಾಹರಣೆ :
आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आरंभ, उगम, उत्पत्ती, प्रारंभ, मूळ, श्रीगणेशा, सुरवात, सुरूवात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An event that is a beginning. A first part or stage of subsequent events.
inception, origin, originationಅರ್ಥ : कारणीभूत किंवा मूळ मुद्दा किंवा गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या मातीतच स्वराज्याचे बीज पेरेल गेले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह जो किसी काम आदि के लिए प्रेरणा दे या वह भाव आदि जो किसी कारणवश उत्पन्न हो।
मनोहर के व्यवहार ने शीला के मन में घृणा के बीज बो दिए।बीज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. beej samanarthi shabd in Marathi.