ಅರ್ಥ : एखादी वस्तू पुढे आलेली असणे वा वस्तूचा एखादा भाग पुढे आलेला असणे.
ಉದಾಹರಣೆ :
पुस्तकाचा कोना बाहेर आला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बाहेर निघणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अज्ञात गोष्ट किंवा वस्तू इत्यादीच्या विषयी माहित होणे.
ಉದಾಹರಣೆ :
पिडितांचे दुःख लोकांच्या समोर यायला हवे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उजेडात येणे, प्रकाशात येणे, समोर येणे, समोरात येणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
छिपी, दबी या अज्ञात बात या वस्तु आदि के विषय में जानकारी होना।
शोषण के शिकार लोगों को सामने आना चाहिए।बाहेर येणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baaher yene samanarthi shabd in Marathi.