ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखादा खेळ खेळत असताना काही कारणामुळे अयशस्वी झाल्यावर त्या खेळातून बाहेर होण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : आज सेहवाग ४ धावांवरच बाद झाला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी खेल को खेलते समय किसी कारण से असफल होने पर उस खेल से बाहर होने की क्रिया।
ಅರ್ಥ : एखादा खेळ खेळत असताना काही कारणामुळे अयशस्वी झाल्यावर त्या खेळातून बाहेर काढलेला.
ಉದಾಹರಣೆ : बाद खेळाडूंना बाहेर बसविण्यात आले.
किसी खेल को खेलते समय किसी कारण से असफल होने पर उस खेल से बाहर किया हुआ।
ಸ್ಥಾಪನೆ
बाद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baad samanarthi shabd in Marathi.