ಅರ್ಥ : काहीतरी वेड्यासारखे असे निरर्थक भाषण.
ಉದಾಹರಣೆ :
मूर्ख माणसांची काम सोडून सतत बडबड चाललेली असते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Nonsensical talk or writing.
applesauce, codswallop, folderol, rubbish, trash, tripe, trumpery, wish-washಅರ್ಥ : बडबडण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
छोट्या सोनूची बडबड ऐकत रहावेसे वाटते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जल्पना, टकळी, बकबक, वटवट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A low continuous indistinct sound. Often accompanied by movement of the lips without the production of articulate speech.
murmur, murmuration, murmuring, mussitation, mutter, mutteringबडबड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. badbad samanarthi shabd in Marathi.