ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ बगाड ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

बगाड   नाम

ಅರ್ಥ : जमिनीत पुरलेल्या किंवा चालत्या गाड्यात पक्क्या बसवलेल्या खांबावरील आडव्या लाकडात असलेला आकडा पाठीत खुपसून त्यावर लोंबकळण्याचा, नवसाचा एक विधी.

ಉದಾಹರಣೆ : बगाडाची प्रथा आता बंद झाली आहे

೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : नवस फेडण्यासाठीचा जमिनीत पुरलेल्या किंवा चालत्या गाड्यात पक्क्या बसवलेल्या खांबावरील आडव्या लाकडात असलेला आकडा.

ಉದಾಹರಣೆ : गेल्या वर्षी त्याने हनुमंतापाशी बगाड लावले

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

बगाड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bagaad samanarthi shabd in Marathi.