ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्यावर प्रसन्न किंवा खुश होऊन दिलेली वस्तू किंवा पैसा.
ಉದಾಹರಣೆ : राजाने नर्तकीला मागेल ते बक्षीस दिले. वर्गात पहिला आला म्हणून गुरूजींनी मला एक पेन बक्षीस म्हणून दिले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : इनाम, पारितोषिक, बक्षिशी, बक्षिसी, बक्षीस, बक्सीस
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
वह वस्तु या द्रव्य जो किसी को खुश होकर दिया जाए।
ಸ್ಥಾಪನೆ
बक्शीस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bakshees samanarthi shabd in Marathi.