ಅರ್ಥ : काजूच्या अभावी फळांच्या रसापासून बनवले जाणारे मद्य.
ಉದಾಹರಣೆ :
तो जेव्हा पण गोव्याला जातो फेणी नक्की पीतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : मैद्याचा एक गोड पदार्थ.
ಉದಾಹರಣೆ :
आमच्याकडे नारळी पौर्णिमेला फेणी करतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : माडाची दारू.
ಉದಾಹರಣೆ :
ते फेणी पिऊन झिंगले होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
फेणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phenee samanarthi shabd in Marathi.