ಅರ್ಥ : शरीराचा एखादा भाग फुगीर होणे.
ಉದಾಹರಣೆ :
मार बसल्यामुळे तिचा गुडघा सुजला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वारा, पाणी आत भरल्यामुळे वस्तू आकारात मोठी होणे.
ಉದಾಹರಣೆ :
हा फुगा चांगला फुगला आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी वस्तु के भीतर के भाग का हवा, तरल पदार्थ आदि के भर जाने से अधिक फैल जाना या बढ़ जाना।
यह गुब्बारा बहुत फूलता है।फुगणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phugne samanarthi shabd in Marathi.