ಅರ್ಥ : काही करण्यासाठी एखाद्याचा उत्साह वाढविणे.
ಉದಾಹರಣೆ :
चांगले काम करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिला पाहिजे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रोत्साहन देणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कुछ करने के लिए किसी का उत्साह बढ़ाना।
अच्छे काम करने के लिए हमेशा प्रोत्साहित करना चाहिए।Inspire with confidence. Give hope or courage to.
encourageप्रोत्साहित करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. protsaahit karne samanarthi shabd in Marathi.