ಅರ್ಥ : प्राणांची आहुति.
ಉದಾಹರಣೆ :
देशासाठी कित्येक देशभक्तांनी प्राणाहुती दिल्या.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : भोजनाच्या आरंभी पाच प्राणांना आहूती देतात ते पाच घास.
ಉದಾಹರಣೆ :
आजोबा जेवतांना प्राणाहुती देतात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पाँचों प्राणों को पाँच ग्रासों के रूप में दी जाने वाली आहुति।
दादाजी प्राणाहुती देकर ही खाना खाते हैं।The prescribed procedure for conducting religious ceremonies.
ritualप्राणाहुती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praanaahutee samanarthi shabd in Marathi.