ಅರ್ಥ : एखाद्याला शारीरिक वा मानसिक त्रास देणे.
ಉದಾಹರಣೆ :
सासरच्या मंडळींनी सुनेला खूप सतावले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गांजणे, छळणे, जाचणे, त्रस्त करणे, त्रास देणे, सतावणे, हैराण करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी को मानसिक या शारीरिक तौर पर पीड़ित करना।
शादी के बाद गीता के ससुरालवालों ने उसे बहुत सताया।प्राण खाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praan khaane samanarthi shabd in Marathi.